लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको

सिडको

Cidco, Latest Marathi News

कोटगाव- काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांची सिडको, रेल्वे प्रशासनाकडून फसवणूक - Marathi News | 80 farmers from Kotgaon - Kaladhonda cheated by CIDCO, Railway Administration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोटगाव- काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांची सिडको, रेल्वे प्रशासनाकडून फसवणूक

Raigad News : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली दहा महिने १५ दिवसांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांच्या नाममात्र भुईभाड्याने घेतलेल्या १२९ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे ...

सिडकोचा वाहनतळ अवजड वाहनांना आंदण, सिडको, महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप - Marathi News | CIDCO's parking lot Anand CIDCO, Municipal Corporation accused of meaningful neglect of heavy vehicles | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा वाहनतळ अवजड वाहनांना आंदण, सिडको, महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे. ...

शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध - Marathi News | Opposing the swimming pool in the school space | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या जागेत जलतरण तलावाला विरोध

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शाळेच्या जागेत जलतरण तलाव उभारण्याचा शिवसेना नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रस्तावास स्वपक्षातील दोघा नगरसेवकांनीच प्रभाग सभेत विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या दातीर यांनी सभेतून काढता पाय घेतला. ...

हस्तांतर शुल्क सवलत योजना सुरू करावी; शिवसेनेची सिडकोकडे मागणी  - Marathi News | Transfer fee relief scheme should be started; Shiv Sena's demand to CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हस्तांतर शुल्क सवलत योजना सुरू करावी; शिवसेनेची सिडकोकडे मागणी 

सिडकोने नवी मुंबई शहर निर्माण करताना सिडकोने विविध घटकांसाठी घरे बांधली आहेत. सुरुवातीच्या ...

दिव्यांग नागरिकांचे सिडको भवन समोर विविध मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | Divyang citizens protest in front of CIDCO building; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिव्यांग नागरिकांचे सिडको भवन समोर विविध मागण्यांसाठी आंदोलन

सिडकोने मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...

नैनासाठी आता पूर्ण वेळ मिळणार आयएएस अधिकारी; सिडकोचा निर्णय - Marathi News | IAS officers will now get full time for Naina; CIDCO's decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैनासाठी आता पूर्ण वेळ मिळणार आयएएस अधिकारी; सिडकोचा निर्णय

विकासाला गती देण्यासाठी सकारात्मक पाऊल ...

सिडकोची जुनी शेकडो वाहने धूळखात; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, लाखो रुपयांचा चुराडा - Marathi News | CIDCO's hundreds of old vehicles dusted off; Neglect of management, waste of lakhs of rupees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची जुनी शेकडो वाहने धूळखात; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, लाखो रुपयांचा चुराडा

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोचा नावलौकिक आहे. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थाटही लौकिकाला शोभेल असाच आहे. ...

दक्षिण नवी मुंबईला मिळणार हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी - Marathi News | South Navi Mumbai will get additional water from Hetwane dam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दक्षिण नवी मुंबईला मिळणार हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी

सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय : पाणी नियोजनासाठी समिती स्थापन ...