लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको

सिडको

Cidco, Latest Marathi News

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Tenders of Medical with Maharashtra Bhavan after code of conduct | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांचे सिडको, महापालिकेला निर्देश : मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा ...

उच्च न्यायालयाने नेमलेली खारफुटी समितीही करणार डीपीएस तलाव बंधाऱ्याची पाहणी - Marathi News | The mangrove committee appointed by the High Court will also inspect the DPS lake dam, CIDCO's foot is deeper. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उच्च न्यायालयाने नेमलेली खारफुटी समितीही करणार डीपीएस तलाव बंधाऱ्याची पाहणी

सिडकोने बांधलेला ६०० मीटर लांबीचा हा बंधारा आता ३० एकरावरील या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणारा कच्चा रस्ता बनला आहे. ...

सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता  - Marathi News | builder's attempt to install gate in crz area thwarted awareness of environmentalists in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता 

वनविभागासह पाेलिसांची तत्परता. ...

केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था  - Marathi News | CIDCO's problems increase due to central orders, DPS pond is in disrepair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था 

नेरूळ येथील प्रवासी जलवाहतूक जेट्टी बांधताना सिडकोेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. ...

घरांच्या सोडतीसाठी सिडकोकडून ‘तारीख पे तारीख’; अर्जदारांत संभ्रम; तळोजा, द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ सदनिका - Marathi News | As the code of conduct for the Lok Sabha elections continues, CIDCO postponed the house lots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांच्या सोडतीसाठी सिडकोकडून ‘तारीख पे तारीख’; अर्जदारांत संभ्रम; तळोजा, द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ सदनिका

गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. ...

खारफुटीवरील भरावप्रकरणी सिडको, वन विभाग येणार अडचणीत - Marathi News | cidco forest department will be in trouble in case of mangrove | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटीवरील भरावप्रकरणी सिडको, वन विभाग येणार अडचणीत

जमीन मालकांवर गुन्हा दाखल करा : तहसीलदारांनी दिले आदेश ...

मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन - Marathi News | Create awareness among members to vote CIDCO's appeal to housing societies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयास सुरू आहे. ...

न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न - Marathi News | Misdirection of the court and attempt to steal twelve and a half percent of the plot by cheating the heirs of the deceased sister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

...मात्र सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी, या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भुखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...