लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

५० चे १५० मिळाले अन २१ लाख गमावले, दामदुप्पट पडली महागात, इंजिनिअरची ऑनलाईन फसवणूक  - Marathi News | Got 150 out of 50 and lost 21 lakhs, double the price, online fraud of an engineer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५० चे १५० मिळाले अन २१ लाख गमावले, दामदुप्पट पडली महागात, इंजिनिअरची फसवणूक 

Navi Mumbai: नेरूळमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाची २१ लाख ५७ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ठराविक रक्कम गुंतवून दामदुप्पट नफा मिळवण्याच्या अमिषाला भुलून त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे  - Marathi News | 1000 complaints of cyber fraud every day said ips sanjay shintre | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

कोरोना काळापासुन ऑनलाईन फसवणुकीसाठी इंटरनेट महत्वाचे माध्यम  ...

हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Offensive posts about Hindu deities and Mother India A case has been filed against the owner of Facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू देवता अन् भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट; फेसबुक धारकाविरोधात गुन्हा दाखल

समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या, अशी तक्रार ...

लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी - Marathi News | Complaint of sexual assault to the police Young girl sent obscene videos to mother, even threatened to kill her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी

आरोपीने तरुणीच्या आईला मेसेज करून "मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली ...

ऑनलाइन चॅटिंग; ती बाई नव्हे बाबा, ११ हजारांना लावला चुना - Marathi News | online chatting; Not that woman, Dad, 11,000 people were limed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाइन चॅटिंग; ती बाई नव्हे बाबा, ११ हजारांना लावला चुना

बनावट खाते, सायबर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात ...

वेळीच व्हा सावध! 100 रुपयांच्या लोभापोटी गमावले 12 लाख; 'ती' एक चूक पडली महागात - Marathi News | man loses 12 lakh in return of rs 100 online fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेळीच व्हा सावध! 100 रुपयांच्या लोभापोटी गमावले 12 लाख; 'ती' एक चूक पडली महागात

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

ऑनलाईन फसवणूक; इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याच्या नादात ३.२५ लाखांचा गंडा - Marathi News | online fraud; 3.25 lakh looted in the name of changing internet banking password | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन फसवणूक; इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याच्या नादात ३.२५ लाखांचा गंडा

मोबाईल युजरविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल ...

तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; तरुणी आणि आईची तब्बल ५३ लाखांची फसवणूक - Marathi News | A parcel of drugs has been sent in your name 53 lakh fraud of young woman and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; तरुणी आणि आईची तब्बल ५३ लाखांची फसवणूक

तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडले असून ती कारवाई टाळण्यासाठी ५३ लाख ऑनलाईन ट्रान्सफर करावे लागतील ...