शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

महाराष्ट्र : दहीहंडीचा थरार नेणार जागतिक पातळीवर, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मंथन : जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक

अमरावती : देवेंद्र फडणवीसांसमोर रवी राणांची 'मन की बात'; तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणताना...

महाराष्ट्र : Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

सोशल वायरल : Janmashtami Video: ही मातीची हंडी की लोखंडाची..? गोविंदा थकले पण हंडी काही फुटेना; पहा Video...

पुणे : Video: चाळीस सेकंदांचा थरार; मनोरा ढासळला तरी प्रथमेशने फोडली हंडी

मुंबई : राज्यात जखमी गोविंदांची संख्या २२२ वर; १७५ जण उपचारांनंतर घरी, २५ उपचाराधीन

नाशिक : गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको

ठाणे : थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक

अन्य क्रीडा : Dahi Handi 2022: गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं