शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी...

राजकारण : ठाण्यात मराठी कलाकारांची दहीहंडी, धनश्री काडगावकरने फोडली हंडी... | Actors Dahi Handi in Thane | SA4

मुंबई : कसा सुरू आहे 'जय जवान'चा सराव? यंदा विशेष काय? पाहा...

फिल्मी : Kedar Shinde Special Post On Dahihandi | दहीहंडी निमित्ताने केदार शिंदेंनी मांडली सामान्यांची व्यथा

महाराष्ट्र : LIVE - Raj Thackeray | दहीहंडीवरून राज ठाकरेंची टीका | Maharashtra News

महाराष्ट्र : मनसे दहीहंडी साजरी करण्याच्या निर्णयावर ठाम | Sandeep Deshpande | Dahi Handi 2021 | Maharashtra News

मुंबई : गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

ठाणे : शिवसेना महिला आघाडीने 'फोडली महागाईची हंडी'

ठाणे : आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी- अविनाश जाधव

महाराष्ट्र : Dahi Handi 2018 : गोविंदा आला रे आला...