शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

भक्ती : Dahi Handi 2024: महाभारतातून श्रीकृष्णाने शिकायला सांगितल्या आहेत 'या' पाच गोष्टी!

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी!

भक्ती : हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

अन्य क्रीडा : Dahi Handi 2022: गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं

महाराष्ट्र : गोविंदाचा हिरमोड! ठाण्यात यंदा जितेंद्र आव्हाडांची 'संघर्ष' दहिहंडी नाही, कारण..

भक्ती : Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

नवी मुंबई : नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर

मुंबई : गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

महाराष्ट्र : नंदकिशोरा, चित्तचकोरा . गोकुळतारा , मनमोहन तू...!