शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

ठाणे : Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू

अमरावती : Ajit Pawar: 'आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं', 5 टक्के आरक्षणावरुन संतापले अजित पवार

महाराष्ट्र : “गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय पालिका निवडणुकीत विजयची हंडी फोडण्यासाठीच असल्याची शंका”

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास

संपादकीय : आजचा अग्रलेख: घोषणेचा दहीकाला!

मुंबई : हुल्लडबाज गोविंदांवर कारवाई; ७८ गोविंदा जखमी, जीवितहानी नाही

महाराष्ट्र : राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी

ठाणे : ठाण्यात गोविंदांवर कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव; मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्त्वाच्या दहीहंड्यांना भेटी

मुंबई : दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी

ठाणे : ५० थरांनी राजकीय हंडी फोडली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना लगावला टोला