शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

ठाणे : गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला डबल लॉटरी; प्रो गोविंदाच्या 3 लाखांसह, 9 थरांचे 5 लाखही जिंकले 

पुणे : कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

मुंबई : Dahi Handi 2022 Live : मुंबईत आतापर्यंत ११६ गोविंदा जखमी; २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे : भगव्याची निष्ठा हीच आमची शान; उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचेही शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्र : नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा

महाराष्ट्र : उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला गोविंदा पथकाची जोरदार दाद

मुंबई : तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक

मुंबई : सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री