शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : मानवी मनोरे उभारून दहीहंडी करू नये; ठाकरे सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम

मुंबई : Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : 'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

महाराष्ट्र : मनसे दहीहंडी साजरी करण्याच्या निर्णयावर ठाम | Sandeep Deshpande | Dahi Handi 2021 | Maharashtra News

ठाणे : MNS Dahi Handi: दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी यंदाही रद्द; 'आरोग्य उत्सव' साजरा होणार!

ठाणे : महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

ठाणे : राजकीय मेळाव्यात दहीहंडी फोडली आणि जनआशीर्वाद यात्रेत गणपतीची मिरवणुक काढली तर चालेल काय?, ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी

महाराष्ट्र : Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा