शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

राजकारण : Dahi Handi: “दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

ठाणे : Dahi Handi : गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे राहणार उभी

मुंबई : Dahi Handhi: 'आरोग्याला प्राधान्य देऊन सण काही काळ बाजूला ठेवू', मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन

मुंबई : दहीहंडी साजरी करू, गोविंदांच्या आरोग्याशी खेळ करणार नाही

भक्ती : Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

मुंबई : MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार

मुंबई : CoronaVirus News: गोविंदांचा आरोग्यकाला!; लढा कोरोनाविरोधातला

मुंबई : यंदा घागर उताणीच; दहीहंडीला कोरोनाचा फटका

ठाणे : दहीहंडीच्या नगरीत शांतता; कोरोनामुळे शुकशुकाट

ठाणे : आमदार रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीमध्ये पारंपरिक दहीहंडी