शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

रायगड : CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

रायगड : CoronaVirus News: यंदा गोविंदांचा ढाक्कुमाकुम नाहीच...; कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा

नवी मुंबई : CoronaVirus News: जन्माष्टमीची ११८ वर्षांची परंपरा खंडित; कोरोनाचा फटका

नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द

ठाणे : महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन  

महाराष्ट्र : यंदा ‘घागर उताणी रे गोविंदा’; दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण

नवी मुंबई : CoronaVirus News: यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच; मिरवणुकाही नाही

रायगड : CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द

रायगड : ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ

ठाणे : CoronaVirus News: कोरोनामुळे ‘ढाक्कुमाकुम’वर विरजण; दहीहंडीला आज शुकशुकाट