शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

नाशिक : दहीहंडीच्या आनंदावर कोरोनाचे सावट!

ठाणे : CoronaVirus News : कौतुकास्पद! दहीहंडीच्या खर्चाची 1 कोटीची रक्कम कोरोनासाठी करणार खर्च 

मुंबई : कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

नाशिक : ‘गोविंदा आला रे आला...’चा जल्लोष

सिंधुदूर्ग : कणकवलीत मानवी मनोरे रचत फोडल्या दहीहंड्या, रसिकांची गर्दी

नाशिक : ‘गोविंद बोलो हरी गोपाल बोलो...’चा जयघोष

जालना : ‘गोविंदा’च्या जयघोषात दहीहंडी फोडली

नाशिक : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजर

नाशिक : श्रीकृष्णनगरला पालखीची मिरवणूक

नाशिक : ...जय कन्हैयालाल की