शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

नाशिक : ‘गोविंदा आला रे आला...’ शहर परिसरात जल्लोष

नवी मुंबई : नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर

नागपूर : थरार दहीहांडीचा : एकावर एक सात थर अन् गोविंदा झुलला

क्राइम : मनसैनिक आणि पोलिसात झटापट; मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त

ठाणे : संकल्प प्रतिष्ठानची मनाची दहीहंडी शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली 

ठाणे : दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी 

मुंबई : बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला

मुंबई : दहीहंडी उत्सवाला गालबोट, आतापर्यंत 51 गोविंदा जखमी

मुंबई : गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

पुणे : दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...