शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

मुंबई : मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले

मुंबई : गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

फिल्मी : Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

नाशिक : नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई...

वसई विरार : नालासोपारा, तुळिंज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज; पथकांचा विमाही उतरवला

रायगड : वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई : गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

ठाणे : दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार शहरात मोठ्या हंडी