लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
CoronaVirus News: जन्माष्टमीची ११८ वर्षांची परंपरा खंडित; कोरोनाचा फटका - Marathi News | 118 years of Janmashtami tradition broken due to corona crisis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: जन्माष्टमीची ११८ वर्षांची परंपरा खंडित; कोरोनाचा फटका

ब्रिटिशांना न जुमानता घणसोलीत साजरा व्हायचा उत्सव ...

कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द - Marathi News | Yoghurt canceled on corona background | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द

पंचवटी : कोणार्कनगर येथील कोणार्कफाउण्डेशनच्या वतीने यंदा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन गोकुळाष्टमीनिमित्ताने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. ...

महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन   - Marathi News | Organizing health camp this year instead of Mahadahandi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन  

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. ...

यंदा ‘घागर उताणी रे गोविंदा’; दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण - Marathi News | corona crisis affects dahi handi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा ‘घागर उताणी रे गोविंदा’; दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण

गोविंदा-गोपिका करणार रक्तदान ...

CoronaVirus News: यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच; मिरवणुकाही नाही - Marathi News | CoronaVirus dahi handi festival affects due to corona crisis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच; मिरवणुकाही नाही

आयोजकांचा निर्णय, पोलीस यंत्रणेलाही दिलासा ...

CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द - Marathi News | 700 dahi handi canceled in Raigad district due to corona crisis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमालीची डोकेदुखी झाली आहे. सण, उत्सव साजरे करताना सामाजिक अंतराचे भान राखले जावे, यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. ...

ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ - Marathi News | This season went by due to lack of customers; A time of famine upon us | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ

रीना राजपूरकर यांनी मांडली व्यथा; गोकुळाष्टळी असूनही केवळ दोनच मटक्यांची विक्री ...

CoronaVirus News: कोरोनामुळे ‘ढाक्कुमाकुम’वर विरजण; दहीहंडीला आज शुकशुकाट - Marathi News | CoronaVirus corona crisis affects dahi handi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: कोरोनामुळे ‘ढाक्कुमाकुम’वर विरजण; दहीहंडीला आज शुकशुकाट

गोविंदा रे गोपाळा... यंदा घरातच वाजणार गाणी ...