शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : Dahi Handi 2018 : मुंबईत आतापर्यंत 121 गोविंदा जखमी

मुंबई : Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार

मुंबई : मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका

मुंबई : सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन

नवी मुंबई : दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली

वसई विरार : जिल्ह्यात आज दहीहंडीचा थरार; तरुणाईचा उत्साह शिगेला, वरुणराजाची आळवणी

संपादकीय : तुमच्या चेतनेत कृष्णाला जागवा आणि जन्माष्टमी साजरी करा...

आध्यात्मिक : एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी; सर्वांच्या मदतीने होते तो काला...

रायगड : जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती

मुंबई : पावसाच्या हुलकावणीच्या अंदाजामुळे यंदा मुंबईतील दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार