शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

मुंबई : सारांश लेख: गोविंदा झाला ब्रॅण्डेड; दहीहंडी झाली कॉर्पोरेट!

ठाणे : लाडक्या बहिणींची विशेष सन्मान हंडी व गोविंदांचा होणार सन्मान - रविंद्र फाटक

मुंबई : आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

ठाणे : Thane: आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा, प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

मुंबई : अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा 

मुंबई : Dahi Handi 2024: महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदा पथकाला १२ वर्ष पूर्ण! 

मुंबई : मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी...

भक्ती : Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल

मुंबई : अत्यवस्थ गोविंदा केईएममधून खासगी रुग्णालयात