शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner

लोकमत शेती : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

बीड : कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका: धनंजय मुंडे

लोकमत शेती : बीडमधील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा

लोकमत शेती : कृषिविषयक समित्यांवर शेतकऱ्यांना संधी द्या

मुंबई : आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर

बीड : धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

लोकमत शेती : कापूस,सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांसाठी ५२४ कोटींचा आराखडा

नांदेड : धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या...

लोकमत शेती : गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेसाठी ५२४ कोटीचा निधी