शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : चौकशी समितीत वाल्मीक कराडचे निकटवर्तीय, न्याय कसा होणार, बजरंग सोनवणेंनी सगळंच काढलं....

बीड : खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय?

बीड : धनंजय मुंडेंचा सातबारा काढला, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे झाले मंत्री... शपथ घेताना काय घडलं

राजकारण : शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner

राजकारण : अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या पण...पवारांच्या सभेबाबत Dhananjay Munde यांचं मोठं विधान | SA4

राजकारण : Jayant Patil यांचा धनंजय मुंडेंना सल्ला, धनंजय मुंडेंनी असं दिलं उत्तर | Dhananjay Munde | SA4

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंचं पुढचं टार्गेट बहीण पंकजा मुंडे नाही, निशाण्यावर कोण? Ajit Pawar | Dhananjay Munde

महाराष्ट्र : EDनं पुन्हा आवळलं म्हणून आमच्या दैवतावर टीका, ठाकरेंसह फडणवीसही निशाण्यावर| Dhananjay Munde Speech

महाराष्ट्र : Dhananjay Munde यांना ६ मुलं आणि अनेक बायका लपवल्या,Karuna Dhananjay Mundeयांचा आरोप |Karuna Sharma