शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

महाराष्ट्र : संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये

महाराष्ट्र : मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी?

महाराष्ट्र : खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला!

महाराष्ट्र : Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

महाराष्ट्र : आधी नकार, नंतर प्राजक्ता माळीची माफी का मागितली? सुरेश धसांनी मांडली सविस्तर भूमिका

महाराष्ट्र : बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा; कुठे काय घडलं? A टू Z घटना!

महाराष्ट्र : मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा

महाराष्ट्र : MLA Accident in Maharashtra: महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना...

मुंबई : एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; काही तासांतच करुणा शर्मा भेटीला, बाहेर येताच धनंजय मुंडेंना थेट आव्हान