शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका

मुंबई : कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

महाराष्ट्र : नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील; फडणवीसांचं मुंडेंना उत्तर

महाराष्ट्र : बीड जिल्ह्यातील जलजीवनमधील भ्रष्टाचारावर धनंजय मुंडेंचा प्रहार

महाराष्ट्र : Dhananjay Munde : गाव पातळीवर शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्था बुडवू नका; धनंजय मुंडेंचं आवाहन

महाराष्ट्र : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : धनंजय मुंडे म्हणाले अर्थसंकल्प Copy+Edit+Paste, तर फडणवीस उत्तरले...Ctrl+Alt+Shift

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Maharashtra Budget: इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है, मज़ा तो तब है जब...

महाराष्ट्र : Maharashtra Budget : विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल,  धनंजय मुंडेंची अर्थसंकल्पावर टीका

बीड : सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे