शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Winter Session | लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्...; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!

बीड : औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा: धनंजय मुंडे

बीड : याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली

बीड : वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

बीड : धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड : आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय

बीड : अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे

पिंपरी -चिंचवड : ऑफिसमध्ये पैसे आणून दे, मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे

बीड : चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

यवतमाळ : गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे