शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde on Raj Thackeray: “ईडीची पिडा टाळण्यासाठी खटाटोप, राज ठाकरेंची सभा भाजप पुरस्कृत”; धनंजय मुंडेंचा घणाघात

महाराष्ट्र : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी 5 कोटींचा निधी, धनंजय मुंडेंची माहिती

क्राइम : रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश; हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा दावा

क्राइम : रेणू शर्माला कोर्टाचा दणका, ब्लॅकमेलिंग, खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत वाढ

सांगली : ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य: अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडेंविरोधात मिरजेत तक्रार

क्राइम : रेणू शर्मा कोण?, जिने धनंजय मुंडेंकडे मागितली ५ कोटींची खंडणी अन् गेली जेलमध्ये

बीड : ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत, कोणाच्याही भावना दुखवण्याचा यत्किंचितही हेतू नाही : धनंजय मुंडे 

महाराष्ट्र : Dhananjay Munde: “खूप सहन केलं, आता पोलीस बघून घेतील”; रेणू शर्मा अटकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : अमोल मिटकरींचं ‘ते’ विधान वैयक्तिक; वाद होताच राष्ट्रवादीनं हात वर केले

मुंबई : एका कागदाने तुमचं मंत्रिपद धोक्यात आलं, मग...; धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या रेणू शर्माला अटक