शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला

महाराष्ट्र : Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

परभणी : राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे,याचे परिणाम होणार; धनंजय मुंडेंचा इशारा

बीड : 'देवळाची दारे बंद होतील,असे संकट पुन्हा येऊ नये'; धनंजय मुंडेंचे प्रभू वैद्यनाथास साकडे

बीड : वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी

बीड : धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गावातील पारावर बसून पंगतीत जेवतात तेव्हा...

महाराष्ट्र : २८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले

पुणे : बिल मंजूर करण्यासाठी ‘बार्टी’ने घेतली पार्टी; भीमा कोरेगाव इव्हेंट मॅनेजमेंटसाठी दाखवला ५० लाखांचा खर्च

महाराष्ट्र : स्कॉलरशिपसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती