शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : डीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे

बीड : धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच

महाराष्ट्र : '... जास्त त्रास होतो, काळजी घे', पंकजा आणि धनंजय मुंडेंचा संवाद Dhananjay Munde Vs Pankaja Munde

पुणे : Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार

महाराष्ट्र : ऊसतोड कामगार महामंडळाचे पुणे व परळीत साकारणार कार्यालय, 3 कोटी रुपये निधी वितरित

बीड : पालकमंत्र्यांची राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणास भेट; आंदोलकांची मागणी पूर्ण होईपर्यंत माघार नाही

मुंबई : चाय पे चर्चा... अन् अजित पवारांनी जयंत पाटलांचा हात धरताच धनंजय मुंडे धावले

महाराष्ट्र : पहिल्या चारमध्ये मंत्री, ३२ वा नंबर, मुंडे भाऊ-बहिणीत वाद पेटला Dhananjay Munde vs Pankaja Munde

बीड : “जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का”; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना प्रत्युत्तर

बीड : धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी