शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला

मुंबई : मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार

मुंबई : Dhananjay Munde Facebook Page: धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक अन् सायबर सेलकडे केली तक्रार

मुंबई : Dilip Walse Patil: “देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: दिलीप वळसे-पाटील

बीड : काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ

बीड : प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा 

बीड : Dhananjay Munde: सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचं पंकजांना जशास तसं प्रत्युत्तर

बीड : आपण जे टगे पोसत आहोत ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

अहिल्यानगर : शरद पवार निलेश लंकेच्या 2 खोल्यांच्या घरात, कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारात

महाराष्ट्र : 'अतिवृष्टी काळात बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडून तुम्ही अमेरिकेत गायब होतात'