शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : पूरग्रस्त बीडला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा थेट प्रहार

बीड : 'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती'; परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भावूक

बीड : 'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही'

बीड : नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे

बीड : 'राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भव्य वाढदिवस झाले, आता मी SP ना विचारणार आहे'

महाराष्ट्र : गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम; शासन निर्णय जारी

महाराष्ट्र : करुणा शर्मा बाहेर आल्या आणि काय म्हणाल्या? Karuna Sharma Case | Dhanajay Munde | Maharashtra News

बीड : अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

महाराष्ट्र : करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या? Karuna Sharma Judicial Custody For 14 day | Dhananjay Munde Case

बीड : करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला