शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

नागपूर : Karuna Munde : करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बीड : करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ

महाराष्ट्र : “केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

बीड : 'एकही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही'; पालकमंत्री मुंडेंची थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्वाही 

महाराष्ट्र : भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, एकमेकांना टोमणे | Pritam Munde And Dhanajay Munde | Maharashtra

बीड : परळीतील कार्यक्रमात मुंडे बंधु-भगिनींची टोलेबाजी, एकमेकांना काढले चिमटे

मुंबई : चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; न्यायालयाच्या सवालानंतर धनंजय मुंडे यांनीही दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Dhananjay Munde : नशाबंदी मंडळाचे अनुदान तत्काळ वितरीत करा, धनंजय मुंडेंचे निर्देश