शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : ताईसाहेब, पत्र लिहिण्याऐवजी...; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

राजकारण : …मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

सोलापूर : Pandharpur : 'आमच्या सभांमध्ये पाऊस आला की विरोधकांना धसकाच बसतो'

राजकारण : 'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंना नक्की कोणाचा राजीनामा हवा आहे? Dhananjay Munde | Nitesh Rane | Anil Deshmukh Resigned

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

बीड : 'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा

महाराष्ट्र : मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे; करुणा धनंजय मुंडेंची 'मन की बात' 

मुंबई : 'हा' मुलगा ऑलिंपिकमध्ये नाव काढणार हे नक्की ! बीडच्या अविनाशची 'सुवर्ण'कमाई

मुंबई : परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण होणार