शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा कोटा आता १०० टक्के पूर्ण होणार; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लाभ मिळणार 

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सहा निवासी शाळा

महाराष्ट्र : माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, त्या व्यथा मी जाणतो; ऊस कामांगारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भावूक

राजकारण : धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा 

महाराष्ट्र : मुंडेंच्या खात्यात मोठा घोटाळा, नेत्यांमध्ये खडाजंगी | Dhananjay Munde |Vidhansabha | Budget Session

मुंबई : समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी १३ निलंबित

महाराष्ट्र : मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर 

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क

महाराष्ट्र : पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर