शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

मुंबई : रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट

राजकारण : साहेब विजय सत्याचाच होईल, समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा

राजकारण : हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

महाराष्ट्र : धिस ईज अ राईट टाईम! प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

क्राइम : रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या 

मुंबई : तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

राजकारण : धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...

मुंबई : ...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा; प्रवीण दरेकरांची मागणी