शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

राष्ट्रीय : बांगलादेशात महाराष्ट्राच्या खेळाडूवर मोठं संकट; तात्काळ शस्त्रक्रियेसाठी देशात आणण्याची धनंजय मुंडेंची विनंती

महाराष्ट्र : अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

बीड : भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान

मुंबई : महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; CM शिंदे, धनंजय मुंडे स्वीकारणार सन्मान

लोकमत शेती : हवामान केंद्र आता महसूल मंडळ स्तरावरून गावपातळीपर्यंत जाणार

महाराष्ट्र : ‘’पीक विमा योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती’’, धनंजय मुंडे यांची घोषणा