शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धीरज साहू आयकर छापा

ओडिशा येथील आयकर विभागाच्या धाडीमुळे देशभरात धीरज साहू हे नाव चर्चेत आले. धीरज साहू हे राज्यसभेतील काँग्रेस खासदार आहेत. त्याचसोबत ते मद्य उत्पादक कंपनीचे मालक आहेत. साहू यांचे कुटुंब मोठे व्यावसायिक आहेत. मद्य व्यवसायापासून ते हॉटेल आणि अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहेत. ९ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने साहू ग्रुपच्या कंपनीवर धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. जवळपास हा आकडा ३०० कोटींहून जास्त असल्याचे पुढे आले. या धाडीत विभागाला १७६ बॅग सापडल्या त्यातील नोटांची मोजणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. साहू हे काँग्रेस पक्षात असल्याने भाजपानं या कारवाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे.

Read more

राष्ट्रीय : Dhiraj Sahu : काँग्रेसच्या धीरज साहूंकडे सापडलेलं 350 कोटींचं घबाड; आता जमा केला 150 कोटींचा टॅक्स

राष्ट्रीय : Dhiraj Sahu : 350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन?

राष्ट्रीय : Video: ५०० अन् २०० च्या नोटांनी भरल्या टोपल्या; मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपा समर्थक आक्रमक

राष्ट्रीय : 350 कोटी सापडलेल्या धीरज साहूंनी जमिनीखाली लपवला खजिना?; 8 व्या दिवशी छापेमारी सुरू

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेस असेल तर Money Heist ची काय गरज...; धीरज साहूंवरून नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

राष्ट्रीय : धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या

राष्ट्रीय : काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले

सोलापूर : Solapur: भाजप कार्यकर्त्यांचे काँग्रेस खासदार साहूंविरोधात आंदोलन, पोस्टरचे दहन, रस्त्यावर घोषणाबाजी 

सांगली : सांगलीत झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने

नागपूर : कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध