शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : कंगनाला बलात्काराचा अनुभव, त्यामुळे तिलाच...; माजी खासदाराचे आक्षेपार्ह विधान

राष्ट्रीय : ती स्वतःचे विचार मांडताना कधीही...; कंगनाच्या वक्तव्यावर चिराग पासवान यांनी केलं भाष्य

राष्ट्रीय : कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...

राष्ट्रीय : Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

राष्ट्रीय : 'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद

लोकमत शेती : Agriculture News : नाशिक ते मुंबई 55 हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा, तत्पूर्वी शासनाला अल्टिमेटम 

अमरावती : प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांचा डीडीआरच्या दालनात ठिय्या

लोकमत शेती : Agriculture News : स्वातंत्र्यदिनी 55 हजार शेतकरी करणार नादारीची घोषणा, जाणून घ्या सविस्तर  

नागपूर : अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलकांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, शंभू बॉर्डरबाबत दिले असे आदेश