शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

गडचिरोली : भूमिहीन व्यक्तींच्या खात्यात कशे आले धानाचे बोनस

राष्ट्रीय : काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे

लोकमत शेती : Soybean Market : भाव नाही दिला तरी घरातच थप्पी लावू ; वेळप्रसंगी आंदोलनाची तयारीही ठेवू, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

लोकमत शेती : Salokha Yojana : शेतकरी बांधवांनो मुदत संपत आलेल्या सलोखा योजनेचा लाभ घेतला का? वाचा काय आहेत फायदे

यवतमाळ : यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन

राष्ट्रीय : कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव

लोकमत शेती : Agriculture News : नाशिकच्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित, सकारात्मक चर्चेसाठी बैठक 

राष्ट्रीय : Video - २०० दिवस पूर्ण... शंभू बॉर्डरवर शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; विनेश फोगाट सहभागी

लोकमत शेती : Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल