शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! पोलिसांनी सोडले अश्रुधुराचे गोळे, सीमा सील; जाणून घ्या, 10 महत्त्वाच्या गोष्टी...

राष्ट्रीय : बॉर्डर सील, खिळे लावले, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे; शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी तयारी

राष्ट्रीय : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी डबल धमाका; नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार?

राष्ट्रीय : Farm laws Repeal: तीन दिवसीय रेल रोको ते केंद्रीय कृषी कायदे रद्दची घोषणा; ‘असा’ झाला शेतकरी आंदोलनाचा प्रवास

राष्ट्रीय : Farm Laws Repeal: मोदींची घोषणा अन् भाजपसाठी 'गेम ऑन'; जाणून घ्या कायदे रद्द होण्याचे फायदे

राष्ट्रीय : भारत बंद... वाहनांच्या रांगा, निदर्शने, पोलिसांचा फौजफाटा अन् बंद दुकाने

क्रिकेट : IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका

राष्ट्रीय : Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

आंतरराष्ट्रीय : आंदोलन सुपरहीट, रिहानाच्या 'त्या' ट्वीटला वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील सात घटना, जेव्हा केंद्राला करावा लागला तीव्र नाराजीचा सामना