शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : कोकणातील आंबा बागायदारांनी ऐन पावसाळ्यात आंदोलनाचा पावित्रा का घेतला

नाशिक : शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

आंतरराष्ट्रीय : शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा

राष्ट्रीय : हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...

महाराष्ट्र : 'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

राष्ट्रीय : शेतकरी एकवटणार, केंद्र सरकारला टेन्शन; मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम

आंतरराष्ट्रीय : किसानपुत्रांचे लंडनला उपोषण, शेतकरी आत्महत्येबाबत व्यक्त केल्या सहवेदना

ठाणे : शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

महाराष्ट्र : मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे