शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

सांगली : मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा

राष्ट्रीय : आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली

राष्ट्रीय : Farmer Protest: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा

पुणे : Farmert Strike | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा पुढील टप्पा पुण्यातून

संपादकीय : शेतकऱ्यांसमोर एकच पर्याय : पुन्हा रस्त्यावर उतरणे!

रायगड : सिडकोच्या भू-संपादनास उरणच्या शेतकऱ्यांचा विरोध कायम

कल्याण डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक

यवतमाळ : नुसत्या घोषणा... शेतकऱ्यांची खाती रिकामीच

अकोला : नुकसान भरपाईसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील अर्धनग्न शेतकऱ्यांचा एल्गार!

बुलढाणा : अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण