शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

सांगली : नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, माहुली येथे किसान सभेची बैठक 

राष्ट्रीय : पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन

राष्ट्रीय : एमएसपीवरील सरकारची समिती धुडकावली; संयुक्त किसान मोर्चाने नाकारली

अहिल्यानगर : अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी

अहिल्यानगर : अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात

महाराष्ट्र : Puntamba Farmer Meeting: ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा पुणतांब्यात १ जून पासून धरणे आंदोलन, शेतकऱ्यांचा इशारा

गोंदिया : शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोकाे आंदोलन

महाराष्ट्र : Puntamba Farmer Protest: पाच वर्षांनंतर पुन्हा पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाला बसणार; बैठकीत ठेवल्या चार महत्वाच्या मागण्या

महाराष्ट्र : शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा

राष्ट्रीय : शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय