शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

संपादकीय : शेतकऱ्यांच्या मानेवर ‘शरद जोशी सिंड्रोम’चे भूत

संपादकीय : कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार?

राष्ट्रीय : ‘नव्या कृषी कायद्यांना बहुतांश शेतकरी संघटनांचा पाठिंबा’

भंडारा : सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

राष्ट्रीय : Satya Pal Malik: “PM मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”; सत्यपाल मलिकांचा एल्गार

संपादकीय : आम्ही मशागत केली; पण राजकीय पक्षांना पीक काढता आले नाही; शेतकरी नेत्यांना शल्य

वर्धा : कृषीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा

नाशिक : सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राष्ट्रीय : PM Narendra Modi Interview: “छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्...; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात