शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : कृषी कायदे रद्द करण्यास मंत्रिमंडळाची संमती; संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच प्रक्रियेची पूर्तता करणार 

मुंबई : “हमीभावाचा फुलप्रुफ कायदा येईपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही”: नाना पटोले

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: सत्ता येताच शेतकरी आंदोलनातील 'शहीदां'च्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख देणार, अखिलेश यादव यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

राष्ट्रीय : एमएसपीबद्दल भारतीयांना काय वाटतं?; मोदी सरकारची झोप उडवणारा सर्व्हे समोर

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार, किसान युनियनची तयारी सुरू

राष्ट्रीय : सर्व कृषीमालाची हमीभावाने खरेदी अशक्य; अहवाल सार्वजनिक करा, समितीचे सदस्य अनिल घनवट यांचे मत

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या घोषणांवर विश्वास नाही; शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार - टिकैत

राष्ट्रीय : संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी

राष्ट्रीय : तीन कृषी कायदे परत घेतले, पण शेतकऱ्यांच्या अजून 6 मागण्या आहेत, जाणून घ्या कोणत्या...