शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : ...म्हणून पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले; नेमके कारण अखेर समोर आले

राष्ट्रीय : कायदे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

फिल्मी : स्वरा भास्करनं डोक्यावर ग्लास ठेवून केला डान्स; कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचं केलं सेलिब्रेशन

राष्ट्रीय : Farm laws Repeal: “शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र

राष्ट्रीय : वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती

राष्ट्रीय : मोदींच्या मधाळ भाषेवर आंदोलकांचा विश्वास नाही; राकेश टिकैत यांची टीका

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचा २९ नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, आंदोलन कायमच; मागण्या प्रलंबित असल्याने निर्णय

फिल्मी : कृषी कायदे मागे घेताच कंगनाचा सूर बदलला, काँग्रेसच्या 'या' नेत्याची केली तारीफ

आंतरराष्ट्रीय : Farm laws Repeal: “श्रमिक एकत्र आले की कॉर्पोरेट हितांचा विचार करणाऱ्यांना नमवू शकतात, याचा हा पुरावा”

महाराष्ट्र : असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!