शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

राजकारण : “अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

राष्ट्रीय : 'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

राष्ट्रीय : 500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Agricultural Law : कृषी कायद्यांबाबत केंद्राशी चर्चा करण्यास तयार : राकेश टिकैत

महाराष्ट्र : 'कृषी कायद्यांची संशयास्पद घाई थांबवा, अन्यथा...', किसान संघर्ष समन्वय समितीचा इशारा

राजकारण : Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

महाराष्ट्र : Farm Laws: “शेतकरी देशाचे दुश्मन आहे की पाकिस्तानातून आलेत?” भुजबळांची मोदी सरकारवर टीका

राजकारण : शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार 

महाराष्ट्र : विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले