शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

महाराष्ट्र : हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडवरुन वाद शिगेला | Farmer Protest | Solapur News

राष्ट्रीय : Farmers Protest: राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट; शेतकरी आंदोलन पुन्हा होणार तीव्र?

कोल्हापूर : मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र

राष्ट्रीय : Coronavirus: शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक

राष्ट्रीय : Farmers Protest : नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्दे पडले मागे, चांगलं काम करण्यासाठी देवा यांना सबुद्धी दे

राजकारण : शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज, नवाब मलिकांचा हल्लाबोल

संपादकीय : Farmer's Protest: शेतकऱ्यांचा काळा दिन! आंदोलनावर तोडगा कसा निघणार?

राष्ट्रीय : Farmer Protest: भाजपवाल्यांच्या घरात मुलांचे विवाह करणार नाही; शेतकऱ्यांचा निर्धार!

राजकारण : coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग

राष्ट्रीय : Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा