शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

राष्ट्रीय : Farmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

क्रिकेट : IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका

राष्ट्रीय : Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

राष्ट्रीय : संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस

राष्ट्रीय : सरकारने बोलावले तर चर्चा करू - संयुक्त किसान मोर्चा; उद्या शेतकऱ्यांचा संविधान बचाओ दिवस

राष्ट्रीय : Farmers Protest: आम्ही पुन्हा येऊ! शेतकरी आंदोलनाचे शाहीन बाग होऊ देणार नाही: राकेश टिकैत

राष्ट्रीय : Farmers Protest: कोरोनाची दहशत! दिल्ली सीमेवर रिकामे टेंट उरले; आंदोलक शेतकरी माघारी फिरले

जळगाव : भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले