शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : ... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

राष्ट्रीय : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय : परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त

राष्ट्रीय : Farmers Protest : सिंघू, टिकरी बॉर्डरवरची गर्दी ओसरली पण शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले...

राष्ट्रीय : नवे कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्या फायद्याचे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय : असंतुष्टांचा आवाज दाबण्यासाठी देशद्राेहाचा कायदा लावता येणार नाही, दिल्ली न्यायालयाचे खडे बाेल

महाराष्ट्र : राकेश टिकैत यांची अकोल्यातील शेतकरी महापंचायत रद्द  

राष्ट्रीय : Toolkit : टूलकिट म्हणजे नेमकं काय? त्याचा शेतकरी आंदोलन, ग्रेटा अन् दिशाशी काय संबंध? जाणून घ्या...

राष्ट्रीय : देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी काय संबंध? जाणून घ्या

फिल्मी : रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....