शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Republic Day Farmers Protestला Shantanu Muluk देखील जबाबदार? Disha Ravi | Greta Thunberg | Imdia

राष्ट्रीय : कोण आहे दिशा रवी? Who is Disha Ravi? Toolkit Case | India News

राष्ट्रीय : सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar

राष्ट्रीय : ...म्हणून दिशा रवीने ग्रेटा थनबर्गला 'ते' ट्वीट डिलीट करायला सांगितलं?; पोलिसांचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?

राष्ट्रीय : शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार

क्राइम : 'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध

राष्ट्रीय : पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा, काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही

राष्ट्रीय : Farmers Protest : ५ किलो बदाम अन् ५,१०० रुपये! ५० किमी धावत 'तो' पोहोचला शेतकरी आंदोलनात