शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : Rahul Gandhi in Loksabha: लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; राहुल गांधी लोकसभेत गरजले

राजकारण : ...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण

राष्ट्रीय : काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करेल

राजकारण : आपल्या जुन्या मित्रांसाठी नरेंद्र मोदी दोन अश्रू ढाळतील का?; शिवसेनेचा भाजपाला सवाल

राष्ट्रीय : Farmer Protest: शेतकऱ्यांचा १८ फेब्रुवारीला देशभरात रेल रोको

राजकारण : टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

राष्ट्रीय : नव्या कृषी कायद्यांमुळे देशात एकही मंडई बंद झालेली नाही- पंतप्रधान मोदी

पुणे : आंदोलनजीवी ही पंतप्रधानांनी संसदेतून आंदोलनाला दिलेली शिवी

राष्ट्रीय : PM Narendra Modi Speech in Lok Sabha: 'शेतकऱ्यांपर्यंत सत्य पोहचलं तर...'; नरेंद्र मोदींनी आज पुन्हा कृषी कायद्यावर माडलं परखड मत

राष्ट्रीय : आता पाकिस्तानात निघणार ट्रॅक्टर रॅली, हाफीज सईदच्या सहकाऱ्याची मोठी घोषणा!