शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : PM Narendra Modi Speech in Lok Sabha: लोकसभेत का म्हणाले नरेंद्र मोदी, ना खेलब ना खेलन देब, खेलबे बिगाड़ब

राजकारण : PM Narendra Modi Speech in Lok Sabha: अधीर रंजन जी, आता अती होतयं, मी तुमचा...; नरेंद्र मोदींनी भर लोकसभेत सुनावले

राष्ट्रीय : शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी

नाशिक : खबरदारी : शहरात पोलिसांचा जमावबंदी आदेश जारी

राजकारण : संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला

राजकारण : Video: “पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं”; ‘आंदोलनजीवी’ शब्दावरून नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले

क्राइम : लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपी इक्बाल सिंगला अटक!

राष्ट्रीय : Farmers Protest : राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते, मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

संपादकीय : ग्रेटा असो वा रिहाना; मोदी सरकारचा इतका तिळपापड व्हायचं कारण काय?