शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

मुंबई : 'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

राष्ट्रीय : Farmer Protest: अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

मुंबई : 'पेग्वीन' सेनेनं पूर्णपणे शरणागती पत्करलीय, आशिष शेलाराचं खोचक ट्विट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप

राजकारण : भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी राज्यसभेत MSPबाबत काय म्हणाले? Narendra Modi Parliament Speech|Farmers MSP | Rajyasabha

राष्ट्रीय : 'देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यावेत?

मुंबई : आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? सचिन तेंडुलकरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल

राजकारण : सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत; शिवसेनेने मांडली वेगळी भूमिका

राष्ट्रीय : Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर